¡Sorpréndeme!

Bigg Boss 15 Winner l तेजस्वी प्रकाश जिंकली, प्रतिक सहेजपाल उपविजेता | Sakal Media

2022-01-31 408 Dailymotion

Bigg Boss 15 Winner l तेजस्वी प्रकाश जिंकली, प्रतिक सहेजपाल उपविजेता | Sakal Media

बिग बॅास सीझन १५ ची विजेती ठरली आहे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ... तेजस्वी बिग बॅासच्या या सीझनमधल्या सगळ्या घरच्यांची फेव्हरेट नव्हती मात्र वोटींगनुसार तेजस्वीला सर्वात जास्त मत मिळून या वेळीची महाविजेती ठरली आहे